पतंजलि

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट तत्त्वज्ञ महर्षि पतंजलि हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत.

महर्षि पतंजलिंनी योगचा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:

यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.

पतंजली हे शेषनाग यांचे अवतार समजले जातात.

आधुनिक भारतात रामदेव बाबा यांनी पतंजली नावाने अनेक उद्योग स्थापन केले आहेत.

साचा:विस्तार