साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक परभणी जंक्शन हे परभणी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून येथून एक मार्ग परळीकडे जातो. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन