पश्चिम सियांग जिल्हा
Appearance
पश्चिम सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र अलॉंग येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या १,१२,२७२ होती.[१]