पांचाळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

पांचाळ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ नावाचे राज्य होते. महाभारत काळात प्रभावी असलेले हे राज्य यमुना नदीच्या खोऱ्यात आणि कुरू राज्याच्या शेजारी होते. अहिच्छत्रकांपिल्य या उत्तर-दक्षिण या दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या.

संकीर्ण

पांडवांची पत्नी द्रौपदी ही पांचाळ नरेश द्रुपद राजाची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हटले जात होते.

अस्त

कुरू व पांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी मगधाने ही राज्ये जिंकून घेतली.

साचा:महाजनपदे