पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
साचा:Infobox cricket tour पाकिस्तान क्रिकेट संघ १८ जानेवारी ते २६ मार्च १९८७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान ५-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय पाकिस्तानी संघ ५ सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता.
सराव सामने
४० षटके: आंध्र प्रदेश गव्हर्नर XI वि पाकिस्तानी
- १८ जानेवारी १९८७, लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पाकिस्तानी: १७६/१ (४०/४० षटके) ; आंध्र प्रदेश गव्हर्नर XI: १७७/२
आंध्र प्रदेश गव्हर्नर XI ८ गडी राखून विजयी
धावफलक
४० षटके: भारतीय क्रिकेट क्लब वि पाकिस्तानी
- २० जानेवारी १९८७, ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पाकिस्तानी: १८९ (३९.५ षटके); भारतीय क्रिकेट क्लब: १९०/४ (३९ षटके)
भारतीय क्रिकेट क्लब ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
धावफलक
४० षटके: भारतीय XI वि पाकिस्तानी
- २१ जानेवारी १९८७, जवाहरलाल नेहरू मैदान, नवी दिल्ली
पाकिस्तानी: ३०४/४ (४० षटके); भारतीय XI: १९३ (३७.४ षटके)
पाकिस्तानी १११ धावांनी विजयी
धावफलक
प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि पाकिस्तानी
- २३-२५ जानेवारी १९८७, मयूर मैदान, फरीदाबाद
भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI: २४७ आणि ३५/२; पाकिस्तानी: ४५७
सामना अनिर्णित
धावफलक
प्रथम श्रेणी: भारत २५-वर्षांखालील संघ वि पाकिस्तानी
- २९-३१ जानेवारी १९८७, वानखेडे मैदान, मुंबई
पाकिस्तानी: ६७४/५घो आणि ५८/१; भारत २५-वर्षांखालील: २८१
सामना अनिर्णित
धावफलक
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
६वा एकदिवसीय सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
५वी कसोटी
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे