पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour पाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरुवातीला ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर ३री कसोटी आशियाई कसोटी चॅंपियनशीप, १९९८-९९ स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आली.

सराव सामने

प्रथम श्रेणी: भारत अ वि पाकिस्तानी

२३-२५ जानेवारी १९९९, कॅप्टन रुप सिंग मैदान, ग्वाल्हेर

पाकिस्तानी: ३३४/६घो आणि २७२ ; भारत अ: २७६ आणि १११/५ (लक्ष्यः ३३०)
सामना अनिर्णित
धावफलक

प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि पाकिस्तानी

११-१३ फेब्रुवारी १९९९, नेहरू मैदान, कोची

पाकिस्तानी: २४७/९घो आणि २९५/७घो ; भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI: २८२ आणि २२/२ (लक्ष्यः २६०)
सामना अनिर्णित
धावफलक

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

पेप्सी चषक, १९९८-९९

साचा:मुख्य लेख १९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील पाकिस्तान आणि भारत ह्या अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.

बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.

सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

साखळी सामने गुणफलक

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr - +०.९०५
साचा:Cr - -०.२५६
साचा:Cr - -०.६४०

अंतिम सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी


साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे