पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

साचा:Infobox cricket tour पाकिस्तान क्रिकेट संघ २५ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३ दरम्यान भारत दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[] पाच वर्षांनंतर हा पाकिस्तानचा पहिलाच भारत दौरा होता. बीसीसीआय बरोबर झालेल्या वादामुळे गेट्टी इमेजेससह अनेक छायाचित्रण करणाऱ्या एजन्सीजना सामन्याची छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्यात आला होता.[] एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला तर ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

संघ संपादन

एकदिवसीय सामने ट्वेंटी२० सामने
साचा:Cr[] साचा:Cr[] साचा:Cr[] साचा:Cr[]

शोएब मलिक आणि मोहम्मद इरफान याच्या टी२० मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले.

टी२० मालिका संपादन

१ला टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

प्रक्षेपक संपादन

देश दूरचित्रवाणी प्रक्षेपक
साचा:Flag फॉक्स स्पोर्ट्स
साचा:Flag स्काय स्पोर्ट्स
साचा:Flag पीटीव्ही स्पोर्ट्स
साचा:Flag स्टार क्रिकेट
साचा:Flag सुपरस्पोर्ट

बाह्यदुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे