पाणचक्की

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.

हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात एक पाणचक्की आहे. ही पाणचक्की जगप्रसिद्ध असून अनेक देशांतून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. एक मुस्लिम फकीर पाण्याच्या साहाय्याने चालणाऱ्या या चक्कीवर दळण दळून देत असे.


साचा:विस्तार