पुरंदरदास

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
पुरंदरदासा

साचा:माहितीचौकट गायक

पुरंदरदास (कन्नड: ಪುರಂದರ ದಾಸ ), जन्मनाम श्रीनिवास नायक, (इ.स. १४८४ - इ.स. १५६४) हे कन्नड संत व कर्नाटक संगीतातील संगीतकार, रचनाकार होते. त्यांनी रचलेल्या कर्नाटक संगीतातल्या कृतींपैकी बऱ्याचशा कृती कन्नड भाषेत असून, काही संस्कृत भाषेत आहेत.

चित्र:Purandardasa पुरंदरदासा India postal stamp.jpeg
पुरंदरदासा या कानडी कवी सन्मानार्थ काढलेले भारतीय टपाल तिकीट

बाह्य दुवे

साचा:विस्तार