प्रमाण (दर्शनशास्त्रे)
भारतीय दर्शनशास्त्रे स्वतःच मांडलेली तत्त्वे सिद्ध करण्यासाठी अथवा विरोधी मताची चिकित्सा करण्यासाठी "प्रमाणांच्या" स्वीकार्हतेच्या अथवा अस्वीकार्हतेच्या अंगाने चर्चा करतात.
प्रमाण म्हणजे काय ? संपादन
प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमेचे साधन म्हणजे प्रमाण.