साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा हा लेख प्रयागराज जिल्ह्याविषयी आहे. प्रयागराज शहराविषयीचा लेख येथे आहे. प्रयागराज जिल्हा (आधीचा अलाहाबाद जिल्हा किंवा इलाहाबाद ) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र प्रयागराज (आधीचे अलाहाबाद किंवा इलाहाबाद ) येथे आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अलाहाबाद आहे ज्याचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले त्याच वेळी जिल्ह्याचे नाव बदलले गेले.

तालुके संपादन

  • करछना
  • कोरांव
  • फूलपुर
  • हंडिया
  • सोरांव
  • सदर
  • मेजा
  • बारा

लोकसंख्या संपादन

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५९,५४,३९१ आहे.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे