प्रल्हाद शिंदे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक

प्रल्हाद शिंदे (इ.स. १९३३ - २३ जून, इ.स. २००४:कल्याण, महाराष्ट्र) हे एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत.

त्यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे ते वडील आहेत.

ध्वनिमुद्रित गीते

प्रल्हाद शिंदे यांची ध्वनिमुद्रित गीते

  • आता तरी देवा मला
  • करुया उदो उदो उदो
  • गाडी चालली घुंगराची
  • चंद्रभागेच्यातीरी उभा
  • चल ग सखे पंढरीला
  • जैसे ज्याचे कर्म तैसे
  • तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता
  • तुझा खर्च लागला वाढू
  • दर्शन देरे देरे भगवंता
  • देवा मला का दिली बायको
  • नाम तुझे घेता देवा
  • पाऊले चालती पंढरीची वाट[१]

कवाल्या

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या प्रसिद्ध कवाल्या

  • तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली; उड जायेगा पंछी एक दिन, रहेगा पिंजरा खाली ही कवाली त्यांनी गायलि होती