फत्तेहयाजदहम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

फत्तेहयाजदहम (Fateha-i-Yajdaham) हा मुसलमानांचा एक धार्मिक सण आहे. हा रबिलाखर या मुस्लिम महिन्यात ११व्या (yazdaham=११व्यासाठी पर्शियन शब्द) दिवशी, म्हणजे एकादशीला, सााजरा होतो. कादिरा सूफी पंथाचा संस्थापक हजरत अब्दुल कादिर जिलानी याचा हा जन्मदिवस असतो.

हा सण हिंदू पंचांगात दिलेला असतो. इसवी सन २०२० साली हा सण कार्तिक शुक्ल एकादशीला २७ नोव्हेंबर रोजी आला होता.