फैजाबाद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:माहितीचौकट शहर फैझाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व फैझाबात जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फैझाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात घाघरा नदीच्या काठावर लखनौच्या १३० किमी पूर्वेस वसले आहे. अयोध्या हे प्राचीन शहर व रामाचे जन्मस्थान फैझाबादच्या जवळच स्थित आहे.

अवध संस्थानाची पहिली राजधानी असलेल्या फैझाबादमध्ये नवाबांनी बांधलेल्या अनेक वास्तू आढळतात.

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग