बजरंग दल ही विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेची युवकांसाठीची संघटना आहे. ऑक्टोबर ८, इ.स. १९८४ रोजी भारतातील उत्तर प्रदेशात या संघटनेची स्थापना झाली.

बाह्य दुवे संपादन