बर्नाला जिल्हा
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा बर्नाला जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली संगरूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. बर्नाला जिल्हा पंजाबच्या दक्षिण भागात वसला असून बर्नाला येथे त्याचे मुख्यालय आहे.
२०११ साली बर्नाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.९६ लाख होती.