बल्हारशाह रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक बल्हारशाह जंक्शन हे भारत देशाच्या बल्लारपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बल्हारशाह स्थानक दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथून एक फाटा गोंदियाकडे जातो.
बल्हारशाहमधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- चेन्नई राजधानी एक्सप्रेस
- सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस
- बंगळूर राजधानी एक्सप्रेस
- तमिळनाडू एक्सप्रेस
- केरळ एक्सप्रेस
- कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस