Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बांगलादेशामधील हिंदू धर्म - मराठीपिडिया

बांगलादेशामधील हिंदू धर्म

साचा:विस्तार साचा:संदर्भहीन लेख बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारतनेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे.

वर्षनिहाय हिंदू लोकसंख्या संपादन

साचा:ऐतिहासिक लोकसंख्यासाचा:माहितीचौकट हिंदू धर्म

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शंकराचे मंदिर, पुथिया, राजशाही
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, ढाका
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
धमराई येथील रथयात्रा
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ढाकामधील दुर्गापूजा

घटणारे हिंदूंचे प्रमाण संपादन

बांगलादेशमध्ये घटणारी हिंदू लोकसंख्या
वर्ष टक्केवारी (%)
१९०१ ३३.००
१९११ ३१.५०
१९२१ ३०.६०
१९३१ २९.४०
१९४१ २८.००
१९५१ २२.०५
१९६१ १८.५०
१९७४ १३.५०
१९८१ १२.१३
१९९१ १०.५१
२००१ ९.२०
२०११ ८.९६

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग