बाबासाहेब पांडुरंग आढाव
Appearance
साचा:माहितीचौकट साहित्यिक साचा:विस्तार बाबासाहेब पांडुरंग आढाव (जन्म : १९३६) पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. [१], साचा:मृत दुवा बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत
प्रकाशित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]
- एक गाव, एक पाणवठा
- सत्यशोधनाची वाटचाल
- हमाल पंचायत
- रिक्षाचालक संघटना