बामसेफ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट डिसेंबर ६,इ.स. १९७८ साली डी. के. खापर्डे व कांशीराम यांनी बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन") या संघाची स्थापना पुणे या ठिकाणी केली. सामाजिक व्यवस्था परिवर्तन हे बामसेफचे दीर्घकालीन उद्देश आहे. 'राष्ट्रपिता जोतीबा फुले आणि राष्ट्रनिर्माते भिमराव रामजी आंबेडकर' ही विचारधारा प्रमाण मानून वैचारिक परिवर्तन घडवून भौतिक जीवनात ही परिवर्तन घडविण्या आंदोलनात्मक प्रक्रिया त्याचा कार्याचा भाग आहे. ८५ विरुद्ध १५ , बहुजन , मूलनिवासी ई. वैचारिक संकल्पना पुनर्जीवित करणे वा निर्माण करण्याचे श्रेय ए संघटनेला जाते.

वर्तमानात डी आर आर्या हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[१]

बाह्य दुवे