बार्शीटाकळी
Appearance
भारतातील महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यामधील बार्शिटाकळी हे शहर एक तालुक्याचे ठिकाण आहे. पुर्वी येथे ग्रामपंचायत होती. आता येथे नगरपंचायत आहे. तसेच अकोला नांदेड हा रेल्वे मार्ग बार्शिटाकळी या शहरातुन गेलेला आहे. साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र