बिंदुसार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत इ.स(२९८-२७३) सम्राट बिंदुसार मौर्य वंशाचे द्वितीय सम्राट होते. हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र व चक्रवर्ती सम्राट अशोकांचे वडील होते. मौर्य साम्राज्याचे राजे झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आखून मौर्य साम्राज्याच्या सीमा वाढवल्या.

साचा:विस्तार