साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


बिलोली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे संपादन

  1. आदमपूर
  2. ऐनापूर
  3. आजणी (बिलोली)
  4. आळंदी (बिलोली)
  5. आरजापूर
  6. आरळी (बिलोली)
  7. आटकळी (बिलोली)
  8. अझीझाबाद
  9. बाभळी (बिलोली)
  10. बादुर
  11. बामणी बुद्रुक (बिलोली)
  12. बावळगाव
  13. बेळकोणी बुद्रुक
  14. बेळकोणी खुर्द
  15. भोसी (बिलोली)
  16. बिजुर
  17. बोलेगाव
  18. बोरगावथडी
  19. चिंचाळा (बिलोली)
  20. चिरळी
  21. चितमोगरा
  22. दगडापूर
  23. दर्यापूर (बिलोली)
  24. दौलापूर
  25. दौलतपूर (बिलोली)
  26. दाऊर (बिलोली)
  27. देवापूर (बिलोली)
  28. डोणगाव (बिलोली)
  29. डोणगाव बुद्रुक
  30. दुगाव (बिलोली)
  31. गागळेगाव
  32. गांजगाव
  33. गोळेगाव (बिलोली)
  34. गुजरी (बिलोली)
  35. हज्जापूर
  36. हरनाळा
  37. हरनाळी
  38. हिंगणी (बिलोली)
  39. हिपरगा
  40. हिपरगाथडी
  41. हुंगुंडा
  42. जलालपूर (बिलोली)
  43. जिगळा
  44. कामरसपळ्ळी
  45. कांगठी
  46. कऱ्हाळ
  47. कार्ला बुद्रुक
  48. कार्ला खुर्द
  49. कसराळी
  50. कौठा
  51. केरूर (बिलोली)
  52. केसराळी
  53. खापराळा
  54. खाटगाव (बिलोली)
  55. किनाळा (बिलोली)
  56. कोळगाव (बिलोली)
  57. कोल्हेबोरगाव
  58. कोंदळापूर
  59. कोटग्याळ
  60. कुंभारगाव (बिलोली)
  61. लाघुळ
  62. लिंगापूर (बिलोली)
  63. लोहगाव (बिलोली)
  64. मचणूर
  65. मलकापूर (बिलोली)
  66. मामदापूर (बिलोली)
  67. मिणकी
  68. मुखेड (बिलोली)
  69. मुठ्याळ
  70. नागणी
  71. नाग्यापूर
  72. पाचिमपळी
  73. पिंपळगाव (बिलोली) पोखरणी (बिलोली) रामपूर (बिलोली) रामपूरथडी रामतीर्थ (बिलोली) रुद्रपूर (बिलोली) सागरोळी सावळी (बिलोली) शिंपळा सुलतानपूर (बिलोली) टाकळी खुर्द (बिलोली) टाकळीथडी ताळणी थडीसावळी तोरणा (बिलोली) वाजियाबाद येसगी

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वा−यापासून पडणा−या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासचे तालुके संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:विस्तार साचा:नांदेड जिल्ह्यातील तालुके