Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बुद्धत्व - मराठीपिडिया Jump to content

बुद्धत्व

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तंग साम्राज्य काळातील चीनच्या हेबेई प्रांततून मिळालेले तथागत बुद्धाची मूर्ती

बौद्ध धर्मात बुद्धत्व एखाद्या जीवाच्या त्या स्थितीला म्हटले जाते ज्यामध्ये तो पूर्ण ज्ञान आणि बोधी मिळवून सम्यमसंबुद्ध (ज्याला संस्कृतमध्ये 'सम्यक्सम्बोधि'ची अवस्था म्हटले जाते) निर्वाणाच्या मार्गावर मार्गस्त झालेला असतो. साचा:बौद्ध धर्म

इतर भाषांत[संपादन | स्रोत संपादित करा]

पाली भाषेत 'बुद्धत्व' यासाठी 'बुद्धत्त' आणि 'बुद्धभाव' शब्द सुद्धा वापरले गेले आहेत. इंग्रजीत याला 'बुद्धाहुड' (Buddhahood) म्हटले जाते, ज्याचा अधिकांश अमेरिकी-ब्रिटिश व्यक्ती 'बूडाहुड' असे उच्चार करतात.[]

तीन प्रकारचे बुद्धत्व[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सम्यकसम्बुद्ध
  • प्रत्येकबुद्ध
  • सावकबुद्ध

चार अवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

श्रोतागामी[संपादन | स्रोत संपादित करा]

अनागामी[संपादन | स्रोत संपादित करा]

सतकृतगामी[संपादन | स्रोत संपादित करा]

अर्हत[संपादन | स्रोत संपादित करा]

बुद्धाचे नाव[संपादन | स्रोत संपादित करा]

अश्वघोषाने बुद्धचरितात बुद्धाच्या नावांच्या एक खूप मोठी यादी दिलेली आहे –

बुद्ध, धर्मराज, नायक, विनायक, जिन, अवलोकितेश्वर इत्यादी.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commonscat

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची

  1. The Conception of Buddhist Nirvana, Theodore Stcherbatsky, Motilal Banarsidass Publ., 1996, ISBN 978-81-208-0529-3, ... The ideal of Hinayana is Nirvana; the ideal of Mahayana is Buddhatva, the attainment of Buddhahood ...