Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बोरोबुदूर - मराठीपिडिया Jump to content

बोरोबुदूर

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बोरोबदूर
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

साचा:बौद्ध धर्म बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[]

काळ[संपादन | स्रोत संपादित करा]

इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे.

स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बोरोबुदूर मंदिरात प्रार्थना करताना भिक्खू

बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[]

साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी