भगतवाडी (उमरगा)
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
भगतवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]
भगतवडी येथील भगवती देवी मंदिर सुप्रसिद्ध आहे येथे हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनास येतात सुसज्य अश्या डोंगरावर भगवती देवीचे मंदिर आहे हे एक पर्यटन स्थळ देखील आहे येथे वर्षातून एकदा मोठी यात्रा भरते.
नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
जवळपासची गावे[संपादन | स्रोत संपादित करा]
नाईचाकुर, चिरेवाडी, कोळेवडी, डोंगरगाव, वागदरी.