भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

साचा:माहितीचौकट पुस्तक

भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हा स्वा.सावरकरांनी लिहीलेला शेवटचा ग्रंथ. हिंदुंच्या विजयशील इतिहासाचा गौरव आणि हिंदुंनी केलेल्या सामाजिक,राजकिय आणि धार्मिक चुका यांचे समिक्षण या ग्रंथात आहे.साचा:संदर्भ हवा