भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९
Jump to navigation
Jump to search
साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. १९७९ क्रिकेट विश्वचषकानंतर ही मालिका खेळविण्यात आली. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे