भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९४७-फेब्रुवारी १९४८ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. स्वतंत्र भारताचा हा पहिला विदेशी दौरा होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा भारताने प्रथमच दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी लाला अमरनाथ यांच्याकडे होते. ५ सामन्यांच्या मालिकेत १ सामना अनिर्णित राहत ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकत मालिका विजय मिळवला. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने १४ प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४थी कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

५वी कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे