भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली. भारतीय क्रिकेट मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसमुळे बंद पडल्यानंतरची ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. ॲडलेड येथील पहिली कसोटी ही दिवस/रात्र कसोटी आहे.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. ट्वेंटी२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. कसोटी मालिका २-१ अशी जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर चषक राखला.

सराव सामने

४० षटकांचा सामना: सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI

धावफलक (इंडिया न्यूज संकेतस्थळावरील बातमी)

२२ नोव्हेंबर २०२० रोजी सिडनी मध्ये भारतीय संघातच आंतर-संघीय सी.के. नायडू XI वि. रणजितसिंहजी XI असा ४० षटकांचा सराव सामना खेळवण्यात आला. विराट कोहलीने सी.के. नायडू XIचे नेतृत्व केले आणि लोकेश राहुलने रणजितसिंहजी XIचे नेतृत्व केले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सी.के. नायडू आणि रणजितसिंहजी यांच्यावरून दोन्ही संघांची नावे ठेवली गेली. लोकेश राहुलच्या नेतृत्वात असलेल्या रणजितसिंहजी XI संघाने पहिली फलंदाजी केली. शिखर धवन, मयंक अगरवाल आणि कर्णधार लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे रणजितसिंहजी XI ने ४० षटकात २३५ धावा केल्या. दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या जबरदस्त अश्या ९१ धावांच्या खेळीने सी.के. नायडू XI संघाने सामना २६ चेंडू राखत जिंकला.

नोट : सामन्याचे अधिकृत धावफलक कुठेच उपलब्ध नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम पानावरून सामन्याची माहिती मिळाली.

तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तीनदिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया अ वि. भारत

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका

साचा:मुख्यलेख

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४थी कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे