भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००१

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour २८ मे ते ७ जुलै २००१ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय २ प्रथम श्रेणी सामने आणि भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

झिम्बाब्वेने दुसऱ्या कसोटी मध्ये भारतावर ऐतिहासिक विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. कसोटी मधील झिम्बाब्वेचा भारताविरुद्ध हा दुसरा विजय.

त्रिकोणी मालिकेमधील अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला १६ धावांनी पराभूत करून कोका-कोला चषकावर आपले नाव कोरले

सराव सामने

प्रथम श्रेणी: झिम्बाब्वे अ वि. भारतीय

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

प्रथम श्रेणी: सीएफएक्स अकादमी वि. भारतीय

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

लिस्ट अ: झिम्बाब्वे अ वि भारतीय

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कोका-कोला चषक

साचा:मुख्य लेख

साखळी सामने

२रा सामनाः भारत वि. झिम्बाब्वे, हरारे - २४ जून २००१
झिम्बाब्वे १३३ (४१.५/५० षटके); भारत १३७/१ (२६.२/५० षटके)
धावफलक
भारत ९ गडी व १४२ चेंडू राखून विजयी
३रा सामनाः भारत वि. झिम्बाब्वे, बुलावायो - २७ जून २००१
झिम्बाब्वे २३४/६ (५०/५० षटके); भारत २३७/६ (४९.२/५० षटके)
धावफलक
भारत ४ गडी व ४ चेंडू राखून विजयी
४था सामनाः भारत वि. वेस्ट इंडीज, बुलावायो - ३० जून २००१
वेस्ट इंडीज १६९/७ (५०/५० षटके); भारत १७०/४ (४३.५/५० षटके)
धावफलक
भारत ६ गडी व ३७ चेंडू राखून विजयी
६वा सामनाः भारत वि. वेस्ट इंडीज, हरारे - ४ जुलै २००१
वेस्ट इंडीज २२९/५ (५०/५० षटके); भारत २३०/४ (४८.१/५० षटके)
धावफलक
भारत ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी

अंतिम सामना

भारत वि. वेस्ट इंडीज, हरारे - ७ जुलै २००१
वेस्ट इंडीज २९०/६ (५०/५० षटके); भारत २७४/८ (५०/५० षटके)
धावफलक
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१