भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour

भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

ह्या दौऱ्यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली.

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

१६ ते २० नोव्हेंबर २००१ दरम्यान सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ येथील कसोटीमध्ये सामनाधिकारी, माजी इंग्लिश खेळाडू माईक डेनेसने वादग्रस्त निर्णय देत भारताच्या सहा खेळाडूंना विविध गुन्ह्यांखाली दोषी ठरवले. डेनेसच्या ह्या निर्णयाचा भारतीय संघाने तीव्र निषेध केला. ह्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा करून तिसरी कसोटी अनधिकृत ठरवली आणि सेहवागवरील एका सामन्याची बंदी कायम ठेवली.

माईक डेनेसने कारवाई केलेले खेळाडू खालीलप्रमाणे

  • सचिन तेंडूलकर: चेंडू कुरतडल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • विरेंद्र सेहवाग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • सौरव गांगुली: संघाच्या वर्तणूकीवर अंकूश न ठेवता आल्याने एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी
  • हरभजन सिंग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • शिवसुंदर दास: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
  • दीप दासगुप्ता: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी

सराव सामने

निकी ओप्पनहेमर XI वि. भारतीय, रॅंडजेस्फोन्टेन, १ ऑक्टोबर २००१
निकी ओप्पनहेमर XI २४४/३घो; भारतीय २४५/५
भारतीय ५ गडी राखून विजयी
धावफलक


दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, बेनोनी, ३ ऑक्टोबर २००१
दक्षिण आफ्रिका अ २४१/६ (५०/५० षटके); भारतीय २४५/७ (४९.१/५० षटके)
भारतीय ३ गडी राखून विजयी
धावफलक


प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका बोर्ड अध्यक्षीय XI वि. भारतीय, डर्बन, २९-३१ ऑक्टोबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक


प्रथम श्रेणी: दक्षिण आफ्रिका अ वि. भारतीय, इस्ट लंडन, १०-१३ नोव्हेंबर २००१
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
धावफलक

स्टॅंडर्ड बँक त्रिकोणी मालिका

साचा:मुख्यलेख

गुणफलक

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +१.२१० २२
साचा:Cr +१.०१७ १४
साचा:Cr -२.३१३

अंतिम सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

अनधिकृत ३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

बाह्यदुवे

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे