भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघ १६ नोव्हेंबर २००६ ते ६ नोव्हेंबर २००७ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आला होता.
पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिका २-१ अशी तर एकदिवसीय मालिका ४-० अशी जिंकली.
त्यानंतरचा एकमेव टी२० सामना भारताने जिंकला.
सराव सामने
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, बेनोनी, १६ नोव्हेंबर २००६
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका २५५/८ (५० षटके); भारतीय २१८ (४९.१ षटके)
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका ३७ धावांनी विजयी
धावफलक
रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका वि भारतीय, पॉचेफस्ट्रूम, ७-९ डिसेंबर २००६
भारतीय ३१६/७ आणि १४२; रेस्ट ऑफ दक्षिण आफ्रिका १३८ आणि २२४ (लक्ष्यः ३२१)
भारतीय ९६ धावांनी विजयी
धावफलक
क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI वि भारतीय, डर्बन, २२-२३ डिसेंबर २००६
भारतीय २७०/६घो; क्वाझुलू-नताल इन्व्हिटेशन XI २४३/८
सामना अनिर्णित
धावफलक
एकदिवसीय मालिका
१ला सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
टी२० मालिका
एकमेव टी२० सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
बाह्यदुवे
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७