भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०११-१२

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॅक कॅलिसच्या सन्मानाप्रीत्यर्थ आयोजित केल्या गेलेल्या एकमेव टी२० सामन्यासाठी भारतीय संघ ३० मार्च रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. सदर सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेने जिंकला.

एकमेव टी२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाह्यदुवे

साचा:भारत क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१२