भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० अशी जिंकली. दौरा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात भारतीय संघाने फिजीसोबत दोन-दिवसीय सामना खेळला ज्यात भारताने फिजीचा २२० धावांनी पराभव केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे