भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. ही मालिका भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहीली गेली. याच मालिकेत भारताने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदा कसोटी जिंकली तसेच कैरेबियन बेटांवरसुद्धा भारताला प्रथम कसोटी मालिका जिंकण्यास यश आले. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने ही मालिका खूप गाजवली. सुनील गावसकर यांनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४थी कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

५वी कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे