भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारतीय संघाने १८ जुलै ते २ सप्टेंबर २००१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. दौऱ्यावर २-सराव सामने आणि ३-कसोटी सामनच्यांच्या मालिकेशिवाय कोका-कोला चषक ही त्रिकोणी मालिकासुद्धा खेळवली गेली, ज्यात यजमान श्रीलंकेसह भारत आणि न्यू झीलंडचासुद्धा समावेश होता.

कसोटी मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कोका-कोला चषक जिंकला.

सराव सामने

श्रीलंका अ वि भारतीय, कोलंबो, १८ जुलै, २००१
श्रीलंका अ २६१/८ (५०/५० षटके); भारतीय २६२/७ (४८.३/५० षटके)
भारतीय ३ गडी आणि ९ गडी राखून विजयी
धावफलक


श्रीलंका बोर्ड XI वि भारतीय, कोलंबो, ८-१०, २००१
श्रीलंका बोर्ड XI ३२६; भारतीय २८१/५घो
सामना अनिर्णित
धावफलक

कोका-कोला चषक

साचा:मुख्यलेख

गुणफलक

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +०.२४२
साचा:Cr -०.२२९
साचा:Cr -०.०१२

अंतिम सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

बाह्यदुवे

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१