Jump to content

कोका-कोला चषक (श्रीलंका), २००१

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये १८ जुलै – ५ ऑगस्ट २००१ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या कोका-कोला चषक ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेसोबत भारत आणि न्यू झीलँडचे संघ सहभागी झाले.

भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. कोलंबो येथील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या २९५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १७४ धावा करू शकला आणि भारताचा १२१ धावांनी दणदणीत पराभव झाला

ह्या त्रिकोणी मालिकेनंतर लगेचच भारत आणि श्रीलंकेदरम्यान ३-सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली.

गुणफलक[संपादन | स्रोत संपादित करा]

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +०.२४२
साचा:Cr -०.२२९
साचा:Cr -०.०१२

इएसपीएन क्रिकइन्फो

साखळी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]