भारतीय व्यवस्थापन संस्था, रांची
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट विद्यापीठ भारतीय व्यवस्थापन संस्था, रांची ( संक्षिप्त IIM-Ranchi ) हे रांची, झारखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2010 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.
इतिहास
परिसर
वसतिगृहे
संस्था आणि प्रशासन
प्रशासन
विभाग
शैक्षणिक
प्रवेश प्रक्रिया
संस्थेची क्रमवारी
विद्यार्थी जीवन
हे देखील पहा
- भारतीय व्यवस्थापन संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
- भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
बाह्य दुवे