भारतीय सशस्त्र सेना
भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना (इंग्लिश: Indian Armed Forces ;), ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक[१], ११,५५,००० राखीव सैनिक[१] व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक [१] (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार[२] चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल[३] ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.
मिशन संपादन
1.पकिस्तान 2.चीन
इतिहास संपादन
ब्रिटिश भारतीय सेना संपादन
पहिले आणि दुसरे महायुद्ध संपादन
सुरुवात संपादन
युद्ध संपादन
पहिले काश्मीरचे युद्ध संपादन
हैदराबाद मुक्ती संग्राम संपादन
गोवा, दमण आणि दीवचे स्वातंत्र्य संपादन
भारत-चीन युद्ध संपादन
भारत-पाकिस्तान युद्ध १९६५ संपादन
भारत-पाकिस्तान युद्ध १९७१ संपादन
सियाचीन विवाद १९८४ संपादन
उठाव विरोधी मोहिमा संपादन
कारगिलचे युद्ध संपादन
संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा संपादन
संदर्भ संपादन
- ↑ १.० १.१ १.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ पेज, जेरेमी. "कॉमिक स्टार्ट्स अड्व्हेंचर टू फाइंड वॉर हीरोज". द टाइम्स (९ फेब्रुवारी, इ.स. २००८). (इंग्लिश मजकूर)
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत