Jump to content

भारत संचार निगम लिमिटेड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले.


संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी