भालचंद्र मुणगेकर
Appearance
डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर ( २ मार्च इ.स. १९४६) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाज सेवक, शिक्षक आणि राज्यसभा सदस्य आहेत.[१] ते कृषी अर्थशास्त्र विषयात उत्कृष्ठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोकण परिसरातील मुंगेज गावातील एका बौद्ध कुटुंबात झाला.[२] पुढे त्यांच्या कुटुंबाने व त्यांनी नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ते मुंबई विद्यापीठचे कुलगुरू होते आणि त्यांनी भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजन आयोगामध्ये काम केले आहे. मुणगेकर हे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीचे अध्यक्षही आहेत.
पुरस्कार व सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]
- मिलिंद समता पुरस्कार (२०१३)[३]