Jump to content

भीमराव आंबेडकर (राजकारणी)

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत

भीमराव आंबेडकर हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षाचे सदस्य आहेत.

राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

मार्च २०१८ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने १३ पैकी ११ जागा जिंकल्या आणि उर्वरित दोन जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने जिंकल्या. यात आंबेडकर सुद्धा उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभासद म्हणून निवडून आले.[]

२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते लखन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते २०१२ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[]

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व मानवाधिकारी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांना देण्यात आले आहे. कारण बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकरांच्या कुटुंबावर प्रभाव होता.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी