Jump to content

भोरटेक रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग भोरटेक रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. या स्थानकावर पाच[] पॅसेंजर गाड्या थांबतात.

गाडी क्र. गंतव्य स्थानक
५९०१३ भुसावळ
५९०७५ भुसावळ
५९०७६ सुरत
५९०१४ सुरत
५९०७६ स्लिप मुंबई सेंट्रल

साचा:संदर्भनोंदी