मंगरुळपीर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


मंगरुळपीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मंगरुळपीर शहरास नगरपालिका आहे. ह्या शहरातील बहुसंख्य लोकसंख्या धर्माने मुस्लिम व हिंदू आहे. नाथपरंपरेतील विभूती श्री. बिरबलनाथ महाराज यांच्यामुळे हे शहर "मंगरुळनाथ" नावानेही ओळखले जाते. दरवर्षी येथे श्री. बिरबलनाथ महाराजांच्या नावे यात्रा भरते. ही यात्रा पाहायला आजूबाजूच्या गावांतून अनेक लोक येतात. पीर दादा हयात कलंदर ह्यांचा दर्गा हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या नावात 'पीर' असण्याचे कारण हेच आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात.

ठिकाण

जिल्ह्याचे ठिकाण वाशिम येथून मंगरूळपीरचे अंतर ४० किमी आहे. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईपासून ६७१ किमी इतके आहे. वाशिम आणि अकोला ह्या जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण सीमेवर मंगरुळपीर आहे. जवळचे रेल्वेस्थानक वाशिम येथे आहे.

नगरपालिका

मंगरुळपीर येथील नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात नवी आहे. मंगरुळपीर येथे 1959 मध्ये नगरपालिका स्थापन झाली आणि महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 अंतर्गत शासित आहे. 11.76 चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे. नगरपरिषद 10 सदस्यांची बनलेली आहे ज्यात एकही जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा महिलांसाठी आरक्षित नाही.

प्रेक्षणीय स्थळे

  1. दादा हयात कलंदर दर्गा
  2. श्री बिरबलनाथ महाराज मंदिर

तालुक्यातील गावे

साचा:Refbegin


  1. आजगाव (मंगरुळपीर)
  2. अंबापूर
  3. आमगव्हाण (मंगरुळपीर)
  4. आरक
  5. आसेगाव
  6. बहादरपूर (मंगरुळपीर)
  7. बळदेव
  8. बेलखेड (मंगरुळपीर)
  9. भडकुंभा
  10. भामरूण
  11. भुर
  12. बितोडा
  13. बोरव्हा बुद्रुक
  14. बोरव्हा खुर्द
  15. चाकवा
  16. चामभाई
  17. चांधाई
  18. चेहेळ
  19. चिखलगड
  20. चिखली (मंगरुळपीर)
  21. चिंचाखेड
  22. चिंचाळा (मंगरुळपीर)
  23. चोराड
  24. चुकांबा
  25. दाभा (मंगरुळपीर)
  26. दाभाडी (मंगरुळपीर)
  27. दस्तापूर (मंगरुळपीर)
  28. दावखा
  29. धनोरा बुद्रुक
  30. धनोरा खुर्द
  31. धर्मापूर
  32. धोत्रा (मंगरुळपीर)
  33. दिलावळपूर
  34. एकांबा (मंगरुळपीर)
  35. फाळेगाव (मंगरुळपीर)
  36. गणेशपूर (मंगरुळपीर)
  37. घोटा
  38. गिंभा
  39. गोगरी
  40. गोलवाडी
  41. हिरंगी
  42. हिसाई
  43. इचा
  44. इचोरी
  45. इस्माईलपूर
  46. जांब (मंगरुळपीर)
  47. जानुणा बुद्रुक
  48. जानुणा खुर्द
  49. जोगळदरी
  50. जुनापाणी
  51. कळंबा
  52. कंझारा
  53. कासोळा (मंगरुळपीर)
  54. कवठळ
  55. खडी (मंगरुळपीर)
  56. खापरदरी
  57. खारबी (मंगरुळपीर)
  58. खेरडा बुद्रुक (मंगरुळपीर)
  59. खेरडा खुर्द (मंगरुळपीर)
  60. कोळांबी
  61. कोठारी (मंगरुळपीर)
  62. कुंभी (मंगरुळपीर)
  63. लाही
  64. लखमापूर
  65. लाठी (मंगरुळपीर)
  66. लावणा
  67. माजलापूर
  68. माळशेलु
  69. मंगळसा
  70. मानोळी (मंगरुळपीर)
  71. मासोळा बुद्रुक
  72. मासोळा खुर्द
  73. मोहारी
  74. मोहोगव्हाण
  75. मोटसावंगा
  76. मोझारी
  77. मुर्तिजापूर (मंगरुळपीर)
  78. नागी
  79. नांदगाव (मंगरुळपीर)
  80. नांदखेडा
  81. नावखी
  82. निंबी
  83. पांगरी (मंगरुळपीर)
  84. पारडी (मंगरुळपीर)
  85. पारवा (मंगरुळपीर)
  86. पेडगाव
  87. पेठखुदावतपूर
  88. पिंपळगाव (मंगरुळपीर)
  89. पिंपळखुटा (मंगरुळपीर)
  90. पिंपळशेंडा (मंगरुळपीर)
  91. पिंपरी बुद्रुक (मंगरुळपीर)
  92. पिंपरी खुर्द (मंगरुळपीर)
  93. पोघाट
  94. पोटी
  95. पुर
  96. राहिट
  97. रायपूर (मंगरुळपीर)
  98. रामगढ
  99. रामगाव (मंगरुळपीर)
  100. रेणकापूर (मंगरुळपीर)
  101. रूई (मंगरुळपीर)
  102. सायखेडा
  103. साळांबी
  104. सांगाव (मंगरुळपीर)
  105. साणलापूर
  106. सारशी (मंगरुळपीर)
  107. सत्तरसावंगी
  108. सावळापूर (मंगरुळपीर)
  109. सावरगाव (मंगरुळपीर)
  110. शाहपूर बुद्रुक
  111. शाहपूर खुर्द
  112. शेगी
  113. शेळगाव
  114. शेळु खुर्द (मंगरुळपीर)
  115. शेंदुर्जणा
  116. शिवाणी
  117. शिवणी (मंगरुळपीर)
  118. सोनखस (मंगरुळपीर)
  119. स्वासिण
  120. तांदळी
  121. तपोवन (मंगरुळपीर)
  122. ताऱ्हाळा
  123. तुळजापूर (मंगरुळपीर)
  124. उमरडोह
  125. उमरी बुद्रुक
  126. वसंतवाडी (मंगरुळपीर)
  127. वाधा
  128. वाणोजा (मंगरुळपीर)
  129. वरूड बुद्रुक
  130. वरूड खुर्द
  131. येडाळपूर
  132. येडशी (मंगरुळपीर)
  133. झाडगाव (मंगरुळपीर)

साचा:Refend

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://en.wikipedia.org/wiki/Mangrulpir

साचा:विस्तार साचा:वाशिम जिल्ह्यातील तालुके