मतदार ओळखपत्र (भारत)
Appearance
भारताचे मतदार ओळखपत्र हे भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे. त्याचा मुख्य उद्देश हा मतदान करतांना ओळख म्हणून आहे. ते सामान्य ओळख म्हणून, पत्त्याच्या पुरावा म्हणून व वयाचा दाखला म्हणूनही वापरता येते. त्याशिवाय, इतर ठिकाणी पुरावा म्हणूनही ते ग्राह्य धरल्या जाते जसे, पारपत्र व मोबाईल फोनचे सीम खरेदी करण्यास.[१]