मत्स्य
Appearance
मत्स्य हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश[संपादन | स्रोत संपादित करा]
राजस्थानातील जयपूरच्या प्रदेशात मत्स्य हे राज्य होते. विराटनगरी ही या राज्याची राजधानी होती.
राजे[संपादन | स्रोत संपादित करा]
विराट व त्याचा पुत्र उत्तर हे या राज्याचे सत्ताधीश होते.
संकिर्ण[संपादन | स्रोत संपादित करा]
- पांडवांनी वेशांतरीत अज्ञातवासाचे एक वर्ष विराटनगरीत घालविले होते.