Jump to content

मनोज बाजपाई

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट अभिनेता मनोज बाजपाई (२३ एप्रिल, १९६९ - ) हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे. हा मुख्यत्वे हिंदी चित्रपटांतून अभिनय करतो. याने काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतूनही कामे केली आहेत.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • बाजपाई यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता