मन नदी
Appearance
मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या साचा:भारतातील नद्या साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख