मलेशियामधील बौद्ध धर्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
मलेशियामधील एक पॅगोडा (बौद्ध मंदिर)

साचा:बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा (इस्लाम नंतर) मलेशियातील दुसऱ्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. मलेशियाची १९.८% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.[१][२] काही अंदाजानुसार मलेशियामध्ये बौद्धांची संख्या २१.६% आहे, ज्यात काही चिनी लोकधर्मांचे अनुयायी असलेल्यांच्या आकडेवारीचा समावेश आहे.[३] चिनी लोकधर्मांमध्ये बौद्ध धर्म सुद्धा अनुसरला जातो. मलेशियातील बौद्ध धर्म हा मुख्यतः जातीय मलेशियन चिनी लोकांद्वारे अनसुरला जातो, परंतु मलेशियातील मलेशियन सियामी, मलेशियन श्रीलंकन आणि बर्मी हे देखील आहेत, आणि मलेशियन भारतीयांची बरीच मोठी लोकसंख्या सुद्धा बौद्ध धर्माचे आचरण करते. मलेशियन बौद्ध धर्मीय हे प्रामुख्याने महायान संप्रदायाचे आहेत.

संदर्भ

साचा:संदर्भयादी